Surprise Me!

पुनावळे गोळीबार प्रकरणातील तीन शूटर्सना अटक | pimpri chinchwad police arrest three shooters

2026-05-21 18 Dailymotion

पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश टोळीच्या या शूटर्सनी खंडणीसाठी हा गोळीबार केला होता. पोलिसांनी पाच राज्यांत पाठलाग करून या आरोपींना गजाआड केले असून ही मोठी कामगिरी ठरली आहे.
#PimpriChinchwad #CrimeNews #PoliceAction #MaharashtraNews #BreakingNews #Lokmat